2 902 952 libros electrónicos en 111 idiomas
¿No le conviene? No hay problema. Puedes devolver los artículos hasta 30 días
No se equivocará con un vale de regalo. El destinatario puede elegir cualquier producto de nuestra oferta.
Hasta 30 días para devoluciones
शूद्र कोण होते? आणि आर्य समाजात चौथा वर्ण म्हणून त्यांचा उदय कसा झाला? याचे संशोधनात्मक विश्लेषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकात केले आहे. १९४६मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
शूद्रांच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिकेवर प्रकाश टाकणारे... वेद-पुराण, इतिहास आणि सामाजिक संरचना यांचा अभ्यास करून शूद्रांचा उदय फक्त सामाजिक घटक नव्हता, तर एक जटिल ऐतिहासिक प्रक्रिया होती, हे सांगणारे... पुस्तक!
शूद्रांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या अधिकारांची मर्यादा आणि समाजात त्यांचा प्रभाव याचा सखोल अभ्यास करून त्या काळातील समाजव्यवस्थेची खरी प्रतिमा समजून घेण्यास मार्गदर्शन करणारे.... पुस्तक!
हे पुस्तक डॉ. आंबेडकर यांनी महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना अर्पण केले आहे.
इतिहासकाराने इतिहास लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याने सत्य मांडताना संशोधनात्मक विश्लेषण कसे केले पाहिजे, याचा जणू वस्तुपाठच घालून दिला आहे.
इतिहासप्रेमी, समाजशास्त्रज्ञ किंवा संस्कृतीत रस असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नव्या दृष्टिकोनातून आर्य समाज समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच शूद्रांचा इतिहास आणि भारतीय समाजाची रचना यांचा उलगडाही यातून होतो.
¡Hola! Soy Libroamiko, tu asesor de libros.
¿Cómo puedo ayudarte?